Dictionaries | References

उंटप्रवेश

   
Script: Devanagari

उंटप्रवेश

  पु. चंचुप्रवेश ; थोडासा शिरकाव .; हिंदुस्थानांत कापडाच्या धंद्यात गिरण्याचा उंटप्रवेश होण्यापुर्वी कसब या दृष्टीनें हा धंदा पराकोटीस पोचला होता ' - के १५ . ८ . ४१ . ( एका गृहस्थानेजं बाहेर पाऊस पडत होता म्हनुन उंटास तंबूत थोडीशीं मान ठेवण्यापुरती जागा दिली . हळुहळू उंट थोडा थोडा पुढें सरकत पुर्णपणें तंबूच्या आंत आला . पाऊस थांबल्यावर उंट बाहेर जाईना व जरूर तर मालकांनें बाहेर जावें असें म्हणु लागला या गोष्टीवरुन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP