Dictionaries | References

खोंळंबा

   
Script: Devanagari
See also:  खोळंब

खोंळंबा     

 पु. खोटी ; थांबविलेली किंवा खोटी केलेली स्थिति ; विलंब ; उशीर . २ मोडता ; अडवणुक . - वि . अक्रिय , कांही न करणारा . ' देव खोळंबा देव खोळंबा । मज झंळंबा म्हणु कोंडी । ' तुगा ३६७९ . ( सं . स्खलन ; का . कोळंब - आडकाठी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP