Dictionaries | References

गवत्‍या बसला जेवाया आणि ताकासंगें शेवाया

   
Script: Devanagari

गवत्‍या बसला जेवाया आणि ताकासंगें शेवाया     

गोबर, अनाडी माणसाला कसे जेवावयाचे हे सुद्धां माहीत नसते. वास्‍तविक शेवाया दुधाबरोबर खातात तर हा ताकाबरोबरच चापतो. गाढवाला गुळाची चव काय?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP