Dictionaries | References

रांदपिणी

   
Script: Devanagari
See also:  पोर उपाशीं मरना

रांदपिणी     

( गो.) स्वयंपाकिणीचा मुलगा कधींहि उपाशीं मरत नाहीं. कारण तिच्याच ताब्यांत सर्व अन्नसामुग्री असते. व ती मुलाच्या जेवणाची तरतूद आधींच करते. ज्याच्या ताब्यांत संपत्ति आहे तो धनकोला द्यावयाच्या अगोदर आपल्या सग्यासोयर्‍यांचेंच हित पाहातो. तु ०- तळें राखी तो पाणी चाखी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP