Dictionaries | References

कथणें

   
Script: Devanagari

कथणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To relate, narrate, tell, say. 2 To tell poetice, to sing. Ex. वशिष्ठें कथिलें निश्चितिं ॥ कथून ठेवणें or अगोधरच कथून ठेवणें or कथणें simply. To foretell.

कथणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   narrate, relate. tell poetics, to sing.

कथणें

 उ.क्रि.  सांगणें ; निवेदन करणें ; वर्णन करणें ; तपशीलवारा गोष्ट सांगणें . ' तैसेंचि मातें विश्वीं कथिल । कथितेनि तोषें कथूं विसरत ॥ ' - ज्ञा १० . १२८ . ' स्वामी अर्जुनसुभद्रापाणिग्रहण । कथा कथावी म्हणतां मुनिकुलमंडण । परमानंदें कथन करी ॥ ' - निमा , सुभद्राचंपू १ . १२ . २ पद्मरुपांत सांगणें , गाणें . ( सं . कथ् = सांगणें ) कथून ठेवणें , अगोदर कथून ठेवणें - कथणें - भविष्य सांगणें ; गोष्ट घडण्यापुर्वीच सांगून ठेंवणें .

कथणें

   कथून ठेवणें
   अगोदर कथणें-कथून ठेवणें
   एखाद्या गोष्‍टीबद्दल भाकित करणें
   एखादी गोष्‍ट होईल असे पूर्वी भविष्‍य वर्तवून ठेवणें
   एखादी गोष्‍ट घडण्यापूर्वी तिचा अंदाज करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP