Dictionaries | References

भावि

   
Script: Devanagari
See also:  भावी

भावि     

 स्त्री. भविष्य ; भाकित . ( क्रि० सांगणें , बोलणें , कथणें , उत्तरणें , प्रत्ययास येणें , मिळणें ). - वि . पुढें होणारें ; भविष्यकाळासंबंधींचें . कृष्णा म्हणे समर्थ न कोणीही सुज्ञ भावि टाळाया । - मोसभा ४ . १०१ . भावी होणार तें चुकत नाहीं . [ सं . भावी ]

भावि     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भावि   in comp. for भाविन्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP