Dictionaries | References

सायखडयाचें बाहुलें

   
Script: Devanagari
See also:  सायखडा , सायिखडा

सायखडयाचें बाहुलें

  पु. न . कळसूत्री बाहुलें . ; जैशी सायिखडयासि नाचवितसे सूत्रधारक्रिया . - निभा सुभद्राचंपू ७ . ८८ . सायखडियाचे बाहुलें । नाचती त्या सूत्रें नाचलें । - भावि २ . २५० . [ सं . सूत्र + काष्ट ? ]

सायखडयाचें बाहुलें

   कळसूत्री बाहुलें. ‘ सायखडियाचे बाहुलें l नाचवी त्या सूत्रें नाचलें’ -भावि २.२५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP