Dictionaries | References

डांक

   
Script: Devanagari
See also:  डाक

डांक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bit of the bits of tin, talc &c. with which shrines or pictures are enameled. 2 A piece of silver, tin &c. placed under a gem to heighten its brilliance, a foil. 3 A colored substance placed under glass as a mock gem. 4 solder, metallic cement.

डांक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A bit of the bits of tin, talc &c. solder, metallic cement.

डांक

  स्त्री. ( गो . ) डाकीण . [ सं . डाकिनी ; हिं . डाक = डाकिनीचा पति ]
  स्त्री. टपाल ; उतारु नेण्याकरिता घोडे , पळणारे मनुष्य ठेवून केलेली व्यवस्था . २ ( साम . ) टपाल ; पोष्ट . ३ डाकचौकी पहा .
  पु. भांड्यांचा जोड बसविण्यासाठी किंवा तोंड बंद करण्यासाठी धातुरसाचा केलेला सांधा ; जडण्याचा पदार्थ ; कस्तर . तरि डांक देउनि सांदिले । शिळेते काई । - ज्ञा ८ . ४३ . - कथा ५ . ७ . ११ . [ सं . दंश ; प्रा . डंक ; हिं डांक ] डाकणे , डांकणे - सक्रि . झाळणे ; डाक लावणे ; सांधणे ,
०घर  पु. ( हिं . ) टपालहपीस .
०पट्टी  स्त्री. रुपे ; कथील इ० पासून तयार केलेली पट्टी ( डांक लावण्याकरितां ).
०चौकी  स्त्री. डाकेची घोडी , माणसे उतरण्याची जागा ; टपाल , उतारु नेण्याकरिता घोडे इ० बदलण्याची जागा ; टप्पा .
०पाती  स्त्री. डांकपट्टी . २ ( ल . ) एकी करणे ; समेट करणे ; समेट ; मिटवामिटव . ( क्रि० घालणे ).
०पाती  स्त्री. डाकचौकी ; टप्पा . २ एकामागून एक रवानगी ; माळ ; माळका . ( क्रि० ठेवणे ; राखणे ; बसविणे ; मोडणे ). ३ ठाणे ; अड्डा ( वाटेवरील चोरांचा )
०लग वि.  १ डांक लागलेला ; झाळलेला . की कसवटी लाविता सुवर्णासी । डांकलग दिसे हीन कसी । - भावि ४६ . ८ . २ दूषित ; मलिन ; भ्रष्ट ( अब्रू , नाव , जात इ० ) ( ल . ) डागाळलेला ; डाग , चट्टे पडलेला ; पूर्वी होऊन गेलेल्या रोगाच्या खुणांनी युक्त ( शरीर ). [ डाक + लागणे ]
०बंगला  पु. प्रवाशांना उतरण्यासाठी केलेला सरकारी बंगला ; ( इं . ) ट्रॅव्हलर्स बंगलो ; मुशाफर बंगला .
०मार्ग  पु. टपालमार्ग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP