Dictionaries | References

कस्तर

   
Script: Devanagari
See also:  कस्तूर

कस्तर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Dry and loose grass-rubbish.

कस्तर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Soldering, soldered state.

कस्तर     

कस्तर पहा .
पुन . १ डांक - ख ; भांडें सांधण्याकरितां किंवा फुटलेलें धड करण्याकरितां जो कथलाचा लेप बसवितात तो . ' कथलांचें काम करणारे व शिशांचें काम करणारे ह्मा मिश्र धातूंचें कस्तर करितात .' - मराठी ६ वें पुस्तक ( १८७५ ) १६९ . २ जडण ; डांक लावण्याची क्रिया . ( क्रि०करणें ; होणें ; लादणें ; बसणें ; जाणे ). कस्तुरी करणें - कस्तरणे पहा . ( सं . कस्तीर = कथील , कल्हई ; तुल०ग्री . कस्तीतेरोस )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP