Dictionaries | References

कथील

   
Script: Devanagari

कथील

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kathīla n tin. क0 कुटणें To make vain repetitions; to prate, chatter, gabble.

कथील

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   tin.

कथील

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मऊठिसूळ असून उष्णतेने विरघळणारा एक खनिज धातू   Ex. कल्हई करण्यासाठी कथील वापरतात
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : टीन

कथील

  न. एक खनिज धातू ; वंग ; त्रपु ; कल्हईची धातु . हा धातु मऊ ठिसुळ असून उष्णतेनें वितळतो ; आंबट पदार्थ कळकुं नये म्हणुन भांड्यांस कल्हई करण्याकडे यांचा उपयोग होतो , डांक कच्चा असतो . कथिलांत खुरक उपयोग करतात , पण हा डांक कच्चा असतो . . कथिलांत खुरकमिश्रण असे दोन भेद आहेत . खुरक हें मृदु व पांढरें असुन लवकर वितळतें , मिश्रण काळसर पांढरट असतें . ' कृष्णाश्रितें करावी चिंतां न , जशी रसाश्रितें कथिलें । ' - मोमीष्म ११ . ४७ . ( सं . कस्तीर ; अप . कत्थील = कथील )
०कुटणें   क्रि . ( ल .) काथ्याकुट करणें ; व्यर्थ बडबडणें .
०कुट्या  पु. १ कथलाचें काम करणारा . २ ( ल .) वृथा बडबड करणारा ; कथ्याकुट्या . ३ ( निदांव्यं .) सोनार .
०कूट  न. ( ल .) काथ्याकूट ; गप्पाष्टक ; रिकाम्या गप्पा .

कथील

   कथील कुटणें
   एखाद्या गोष्‍टीबद्दल व्यर्थ चर्चा करणें
   काथ्‍याकूट करणें
   व्यर्थ बडबडणें
   वंध्यामैथुन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP