Dictionaries | References

कुफणा

   
Script: Devanagari
See also:  कुफणी , कुफण्या , कुफरांडी , कुफरांड्या , कुफराणी , कुफराण्या

कुफणा     

वि.  आळ घेणारा ; तोहमत्या . कुंभाडखोर . ' नामदेवासी बोलिला काय । गातोसी काय कुफराणा । ' - भावि १० . १७६ . ( कुफ्राण )
 न. १ तोहमत ; आळ ; कुभांड ; ' त्यावरि आजि कशीं कुफारणें । ' - आकृ ३२ . २ अधर्म ; काफरशाही ; लबाडी ; पुढें धर्म उच्छिन्न होऊन तेरावे सद्दींत कुफाण माजेल .' - ऐस्फुलें ६५ . ( क्रि० येणे ; उठणें ; घालणें ; करणें ). ०दार - कुफरांडीं पहा . ' हा सोम ठाकुर कुफाराणदार .' - मब ४६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP