Dictionaries | References

अगळ

   
Script: Devanagari

अगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 f The pit at marbles &c. 3 f m n A snood. See अगूळ. अ0 घालणें To let, bar, check, restrain, अ0 पडणें in con To suffer some check or restraint.

अगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bar; a snood; the pit at marbles.
अगळ घालणें   Check, restrain.

अगळ     

आगवळ पहा .
 पु. स्त्री . दाराला लावण्याचा अडसर ; निर्बंध ; कंडी ; सांखळी ; अडणा . [ सं . अर्गला ; प्रा . अग्गल ; गु . अगळी , आगळो ; हिं . अग्गल . आगल ; का . अगळी ; पं अग्गळ ; बं . अगड ; सिंह . अगुल ]
 न. ( गो . )
वि.  ( नंद .) दहा . ' अगळ हस्त शोभती जाण । त्याचें धन सांगतों तुज । ' - भावि १८ . ८९ .
 स्त्री. गोट्या खेळण्याकरितां केलेली खळगी ; गल ; बदा ; विटी कोलण्याची गल्ली . [ का . अगळु = खड्डा , खांच ].
कोकंबाचा रस . आज भिंडा - अगळाची कडी करची .
०घालणें   अडविणें .
०गोटी   डाव - स्त्री . ज्या गोट्यांच्या डावांत बदे असतात तो ; कोंडडाव याच्यापासून निराळा .
( ल . ) लालभडक पातळ पदार्थ . रोस सामकाँ अगळ कसाँ जाला !
०पडणें   प्रतिबंध होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP