Dictionaries | References क केणें Script: Devanagari Meaning Related Words केणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Any thing with reference to traffic; an article of merchandise; a piece of goods; a ware or commodity. Ex. तू मोक्षद्वीपींचें केणें भरून ॥ जासी कैलासपेंठ लक्षून ॥. By some केणें is understood esp. of grains, fruits and vegetables. एका घरीं केणें An article to be found only in one shop or at one place. केणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An article of merchandise, a ware, a commodity. केणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. बासनाभोंवतीं बांधावयाची सुताची किंवा रेशमाची दोरी ; केवणें पहा . ' तेया ध्वनितांचे केणें सोडुनि । ' - ज्ञा . ६ . २९२ . ( केवणें .) न. १ बाजारांत विकावयास आलेला पदार्थ ; व्यापारविषयक पदार्थ .( विशेषत ; धान्य , फळे , भाजी वगैरे ) ' इयां पाटणी जें केणें उघडे । ' - पाटणचा शिलालेख . ' विकतें देखोनि सुखाचें केणें । = शिशु . ४७ . ' तूं मोक्षद्वीपाचें केणें भरुन । जासी कैलास राजपेठ लक्षुन । ' - शिली १४ . १५५ . २ बाजारांतील मालावरील सरकारी कर . ३ ( सामा .) माल ; जिन्नस ; व्यापाराचा पदार्थ . ' द्वारकेमाजीं शब्द केणें । - एरुस्व ३ . १७ . ' काय लाभ झाला काय होतें केणें । ' - तुगा ६०२ . ' व्यास वाल्गीकी व्यापारी । कीर्तन केणें उमाणिती ॥ ' - भावि २९३ . ५५ . ४ ( क .) वर्तावळा ; वर लावणे ५ ( मावळी ) पैसा ; डबोलें . एक घरी केणें आलें .' = सर्व पैसा एके ठिकाणी जमा झाला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP