Dictionaries | References

असडणें

   
Script: Devanagari

असडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   forcibly or jerkingly. Ex. मग हनुमंतें असुरी समग्र ॥ बांधोनिया असुडिल्या ॥.

असडणें

 उ.क्रि.  
   हिसका देऊन ओढणें ; हिसकणें ; खेंचणें ( इंद्रिय , अवयव इ० ). कीं ह्रदयीं भावि खद्योत । असडोनि आदित्य खालीं पाडूं । . कीं दु : खव्याघ्राच्या असडून होटी । माये भेटी केली असे । - नव २२ . ५० .
   सुपानें विशिष्ट प्रकारें हिसके देऊन गदळ काढणें ; कणी वगैरे काढणें ; नीट करणें ; स्वछ करणें .
   असडा , हिसडा देऊन - जोरानें आपटणें ; ( खालीं , वर ) आदळणें , हांसडणें पहा .
   एकदम , खाडकन फटकावणें ( चाबूक वगैरे ).
   धुतारणें ; मुंडणें ; भोंदणें ; लबाडीनें - ठकवून उपटून नेणें ( पैसे , माल वगैरे ).
   ( शाप किंवा अपशब्द यांचा ) भडिमार करणें .
   खालीं पडणें . [ सं . आ + सूद . आसट्ट ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP