Dictionaries | References

असडा

   
Script: Devanagari
See also:  अंसडी , असडी , असडीक

असडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unhusked; unbeaten in the mortar--rice &c. 2 fig. Undisciplined, untrained, unbroken in, unpolished.
v बस.

असडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Unhusked; untrained.

असडा     

वि.  
 पु. 
न सडलेला ; न कांडलेला ; उखळांत न कुटलेला ; स्वच्छ , व पांढरा न केलेला ( तांदूळ , धान्य वगैरे ).
एकदम - चटकन दिलेला जोराचा हिसका , हिसडा ( अवयव - गात्राला ); असा हिसका बसल्यामुळें होणारें दु : ख . ( क्रि० देणें , बसणें ). एकदम हिसकणें , फटकावणें , उडविणें ( चाबूक , दोरी वगैरे ); एकदम धरणें , पकडणें .
( ल . ) अशिक्षित ; बेशिस्त ; वळण नसलेला ; असभ्य ; असंस्कृत ; अशिष्ट ; अपेट ; अडाणी ; गांवढळ ; अज्ञानी . तुम्ही फार असडी आहांत . - नामदेव नाटक ९० . [ अ + सडणें ]
पिळवटणारा कंप ; तिडीक ; वेणा ; आंचका ( बुडणारा , फांशी जाणारा , गुदमरणारा किंवा मरावयास टेकलेला जसें करतो तसा ). ( क्रि , देणें , येणें ; )
धक्का ; धडकी ; तडाखा ( व्यापारांत , पिकासंबंधानें ) सोसावें लागणारें नुकसान - तोटा ; ( क्रि० बसणें . ) [ असडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP