Dictionaries | References क काहाळ Script: Devanagari See also: काहाल , काहाळी Meaning Related Words काहाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An ancient instrument of music, according to some, Cymbals, but, more probable, a horn. Ex. मोहरी पांवे शिंगें वाहिल्या काहाळा ॥ देखिला सांवळा ब्रह्मा- दिकीं ॥. काहाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . ( काय्व ) एक चर्मवाद्य ; ढोल ; नगारा ; भेरी . शिंगासहि म्हणतात . ' तेथ वाजती शंख काहाळा । ' - शिशु १०२६ . ' शंख मेरी मृदंग काहाळी । ' - मुआदि ३२ . ३१ . ' काहाळ ढोल मृदंग जाण । त्यावर होतसे हरिकीर्तन । ' - भावि २५ . ३२ . ( सं . काहला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP