Dictionaries | References

काहाळी

   
Script: Devanagari
See also:  काहाल , काहाळ

काहाळी     

नस्त्री . ( काय्व ) एक चर्मवाद्य ; ढोल ; नगारा ; भेरी . शिंगासहि म्हणतात . ' तेथ वाजती शंख काहाळा । ' - शिशु १०२६ . ' शंख मेरी मृदंग काहाळी । ' - मुआदि ३२ . ३१ . ' काहाळ ढोल मृदंग जाण । त्यावर होतसे हरिकीर्तन । ' - भावि २५ . ३२ . ( सं . काहला )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP