Dictionaries | References

निढळ

   
Script: Devanagari
See also:  निडल , निडळ , निढाळ

निढळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. पंढरीची वाट पाहे निरंतर ॥ निढळावरी कर ठेवूनिया ॥.

निढळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The brow or forehead.

निढळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : कपाळ

निढळ

  न. कपाळ ; लल्लाट पहा . कांठमोरा त्याचे निडळी रुतला । - पंच ४ . १ . पाहे पां चंदनाचेनि अंगानिळे । शिवतिले निंब होते जे जवळे । तीही निर्जिवीही देवांची निडळे । बैसणी केली । - ज्ञा ९ . ४८४ . - वि . दुर्दैवी ; निराधार . मी पांगुळ परदेसी । निढळ पडलो एकला । - भावि १६ . ५१ . [ सं . निटिल ; प्रा . णिडाल , णडाल ; सिं . निराड्ड ] निढळवे , निढळीचे घामाचा - वि . स्वकष्टार्जित व न्यायाने मिळविलेला ( पैसा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP