Dictionaries | References

निढाळ

   
Script: Devanagari
See also:  निडल , निडळ , निढळ

निढाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
niḍhāḷa a That is without slope or slant, level: also having very little slope.
. Ex. पंढरीची वाट पाहे निरंतर ॥ निढळावरी कर ठेवूनिया ॥.

निढाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The brow or forehead.
  That is without slope.

निढाळ     

 न. कपाळ ; लल्लाट पहा . कांठमोरा त्याचे निडळी रुतला । - पंच ४ . १ . पाहे पां चंदनाचेनि अंगानिळे । शिवतिले निंब होते जे जवळे । तीही निर्जिवीही देवांची निडळे । बैसणी केली । - ज्ञा ९ . ४८४ . - वि . दुर्दैवी ; निराधार . मी पांगुळ परदेसी । निढळ पडलो एकला । - भावि १६ . ५१ . [ सं . निटिल ; प्रा . णिडाल , णडाल ; सिं . निराड्ड ] निढळवे , निढळीचे घामाचा - वि . स्वकष्टार्जित व न्यायाने मिळविलेला ( पैसा ).
वि.  ढाळ किंवा उतार नसलेले ; अतिशय कमी ढाळ असलेले . - क्रिवि . केवळ . तेथ चांचल्य निखळ । एकले ठेले निढाळ । - ज्ञा १३ . १०८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP