Dictionaries | References न निडळ Script: Devanagari See also: निडल , निढळ , निढाळ Meaning Related Words निडळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 niḍaḷa n Properly निढळ. निडळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. कपाळ ; लल्लाट पहा . कांठमोरा त्याचे निडळी रुतला । - पंच ४ . १ . पाहे पां चंदनाचेनि अंगानिळे । शिवतिले निंब होते जे जवळे । तीही निर्जिवीही देवांची निडळे । बैसणी केली । - ज्ञा ९ . ४८४ . - वि . दुर्दैवी ; निराधार . मी पांगुळ परदेसी । निढळ पडलो एकला । - भावि १६ . ५१ . [ सं . निटिल ; प्रा . णिडाल , णडाल ; सिं . निराड्ड ] निढळवे , निढळीचे घामाचा - वि . स्वकष्टार्जित व न्यायाने मिळविलेला ( पैसा ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP