Dictionaries | References

रोख

   
Script: Devanagari

रोख     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पयशे, नाणे, बी हांच्या रुपांत आसता अशें धन   Ex. म्हजे लागीं पंचवीस हजार रुपया रोख आसात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नकद
Wordnet:
asmনগদ
bdनगद
benনগদ
gujનકદ
hinनक़द
kanನಗದು
kasنَقدی
malരൊക്കം
marरोकड
mniꯁꯤꯖꯤꯟꯅꯕ꯭ꯌꯥꯔꯕ꯭ꯁꯦꯟꯐꯝ
nepनगद
oriନଗଦ
panਨਕਦ
sanरोकधनम्
tamரொக்கம்
urdنقد , نقدی , روکڑ , کیش , نگد

रोख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
--property. 2 Ready or on the nail; told down for payment. 3 fig. Ready, prompt, smart--a reply &c.

रोख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 Consisting in money. Fig. Ready. Smart.

रोख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती   Ex. त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
SYNONYM:
झोक
See : कल, रोकड

रोख     

 पु. रोष ; राग ; क्रोध . मग बोले क्षण द्याया रोखाते । - मोवन ४ . १६१ . [ सं . रोष ]
वि.  
रोकड ; नगदी रुपये , होन इ० ( ऐवज )
तयार ; प्रत्यक्ष ; उधार न राखतां प्रत्यक्ष दिलेला . पैसा रोख , माल चोख .
( ल . ) रोखठोक ; तात्कालिक ; तयार ; चलाखीचे , तरबेज ( उत्तर , जबाब इ० ). [ सं . रोक ]
०ठोक वि.  
जिन्नस विकत घेतला तेव्हांच दिलेला . रोखठोक पैसा दिला म्हणजे जिन्नस स्वस्त मिळतो .
( ल . ) निर्भीडपणाचे ; आंत बाहेर न ठेवतां . काय ते रोखठोक बोलावे . मागे कुरकुर कामाची नाही . [ रोख + ठोक ] रक्कम - स्त्री . ( जमाखर्च ) ज्या रकमेचा ऐवज शिलकेत प्रत्यक्ष पडतो किंवा होतो ती .
०विक्री  स्त्री. 
उधार न ठेवतां केलेली विक्री ; पैसे घेऊन केलेली विक्री .
विकून ताबडतोब मिळालेला पैसा ; रोखीच्या सौद्याचा पैसा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP