Dictionaries | References

इजारपट्टा

   
Script: Devanagari
See also:  इजारपट

इजारपट्टा     

 पु. 
इजारदाराची सनद .
गांवांतील किंवा विशिष्ट हद्दींतील शेतांची जंत्री , फेरिस्त .
गांवच्या मुख्य पाटलाला दिलेला वार्षिक वसुलाचा हिशेब , जमाखर्च .
गांवचा ठराव होऊन जो कागद पाटलास देतात तो . [ अर . इजारा + पट्टा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP