Dictionaries | References अ अजमास Script: Devanagari See also: अंदाज , अंदाजा , अज्मास , तर्क , सुमार Meaning Related Words अजमास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Estimate, computation, rough calculation or conjecture. अजमास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Estimate, rough calculation or conjecture. अजमास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;वि. आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );वि. बेताचा , मध्यम प्रतीचा ( पुस्तकाला वापरलेला कागद सुमार आहे .)ना. अंदाज , अटकळ , हिशेबी अंदाज . अजमास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमान, अदमास अजमास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( गो . )अजमाव पहा . अजमास थे आणि मागे पुढें सरसालाची जमाबंदीची ठराविक रक्कम ; बजेट ; जमाखर्च अंदाजपत्रकाचा तक्ता . मामलेदारानें आपल्या ताब्यांत जो प्रांत आहे त्याचा वसूल कोणत्या रीतीनें करावा व दर एक गांवची कमाल बेरीज किती व प्रांतापैकीं दुमाले गांव किती व नक्त खर्च किती याविशीं बंधारण करुन जो कागद दरसाल हुजूर तयार होऊन मामलेदाराकडे पाठवीत त्यास अजमास म्हणतात - इनाम . ५० . - चित्रगुप्त ८८ ; - खरे २८१६ ; - पया ९१ . [ फा . अझमाइश ; गु , आजमायष ].०णें उक्रि . अंदाज करणें ; कल्पना बांधणें . अजमासानें खोगीर खाणें ( क . ) अनुमानानें विधान करणें . अजमास पंचे दाहोदर्शे . = अंदाजी विधान . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP