Dictionaries | References स सुमार Script: Devanagari See also: अंदाज , अंदाजा , अजमास , अज्मास , तर्क Meaning Related Words सुमार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : अदमासान सुमार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Note. Several of these applications, it will be seen, bear a sense allied, more or less closely, to the senses more condensely expressed under Nos. 3 &4. सुमाराचा Moderate, middling; that may be accounted to be of the quality or degree specified, but of which positive and determinate declaration cannot be made. Ex. हें सोनें कांहीं चांगलें म्हणा- याचें नव्हे सुमाराचें आहे; भात सुमाराचा शिजला म्हणजे खालीं उतरावा मग आपाप पुरता शिजतो. सुमार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m Number. Moderateness. Guess. Nearness. Coherency; definiteness. सुमार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;वि. आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );वि. बेताचा , मध्यम प्रतीचा ( पुस्तकाला वापरलेला कागद सुमार आहे .) सुमार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अजमास ; अंदाज ; गणती ; साधारण संख्या ; तर्क . ( क्रि० पहाणें ; काढणें ; करणें ; बांधणें ; येणें ; दिसणें ; होणें ). २ बेसुमार किंवा अंदाजाबाहेरची संख्या . विहिरीला पाण्याचा सुमारच नाहीं . ३ किमान मर्यादा ; मध्यम प्रमाण हा सुमारानें बोलतो . ४ निकटपणा ; सांनिध्य पौर्णिमेच्या सुमारावर या . ५ मर्यादा ; काळ . हा घोडा बसकणेच्या सुमारास आला . ६ भान ; शुध्दि . एवढा वेळ भलतेंसलतें बोलत होता , आतां सुमारावर आला . ७ प्रमाण ; नेम ; बेत . ८ रोंख . - वि . वाईट ; मध्यम प्रकारचें . हे आंबे सुमार आहेत . [ फा . शुमार ] सुमाराचा - वि . साधारण ; मध्यम प्रकारचा . सुमारणें - अक्रि . १ मर्यादेंत येणें , असणें . २ अंदाजापेक्षां जास्त होणें , भरभराटणें ( पीक , धंदा ). ३ किंचित फुगवटी येणें . सुमार माफक , सुमार वट - वि . सुमाराचा . सुमारी - वि . संख्येनें मोजतां येण्यासारखें , मापीच्या उलट . गणनीय ; संख्यवाचक . १ - स्त्री . सुमार पहा ( अर्थ ३ , ४ सोडून ). २ गणना ; गणती . खानेसुमारी . झाडसुमारी , गांवसुमारी , शेतसुमारी . सुमारें - क्रिवि . अंदाजे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP