Dictionaries | References

अज्मास

   
Script: Devanagari
See also:  अंदाज , अंदाजा , अजमास , तर्क , सुमार

अज्मास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अज्मास

  पु. ( गो . )
   अजमाव पहा . अजमास थे आणि मागे पुढें सर
   सालाची जमाबंदीची ठराविक रक्कम ; बजेट ; जमाखर्च अंदाजपत्रकाचा तक्ता . मामलेदारानें आपल्या ताब्यांत जो प्रांत आहे त्याचा वसूल कोणत्या रीतीनें करावा व दर एक गांवची कमाल बेरीज किती व प्रांतापैकीं दुमाले गांव कितीनक्त खर्च किती याविशीं बंधारण करुन जो कागद दरसाल हुजूर तयार होऊन मामलेदाराकडे पाठवीत त्यास अजमास म्हणतात - इनाम . ५० . - चित्रगुप्त ८८ ; - खरे २८१६ ; - पया ९१ . [ फा . अझमाइश ; गु , आजमायष ].
०णें   उक्रि . अंदाज करणें ; कल्पना बांधणें . अजमासानें खोगीर खाणें ( क . ) अनुमानानें विधान करणें . अजमास पंचे दाहोदर्शे . = अंदाजी विधान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP