Dictionaries | References ए एकबेरजी Script: Devanagari Meaning Related Words एकबेरजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkabērajī f The first entering upon the books of sums disbursed or received; opp. to दुबेरजी. Used also in comp. with लिहिणें-हिशेब-कलम-रकम- कारकून &c.: also single entry; opp. to दुबेरजी double entry. 2 A grand total of several amounts. एकबेरजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ज्या हिशेबांत प्रत्येक खात्याची केवळ एकूणात अथवा बेरीज एकाच आंकड्यानें ( तपशिलाशिवाय ) दाखविली जाती असा हिशोब . ( एक + बेरीज ) स्त्री. ( हिशोब ) जमाखर्चाची पहिली नोंद ; याच्या उलट दुबेरजी ; या नोंदीवरुन पुढें खातेवारी दुबेरजी , तिबेरजी केली जाते . उ० एकबेरजी कलम - कारकून - रक्कम - लिहिणें - हिशोब .एकनोंदी हिशेब ; बारनिशी . याच्या उलट दुबेरजी .सर्व रकमांची एकूण बेरीज . - वि . अशा प्रकारें ठेवलेला ( हिशेब , प्रकरण इ० ).०दप्तर न. निरनिराळ्या खात्यांचा जमाखर्च , हिशोब व नोंदणी एकत्र ठेवणारी कचेरी , खातें .खतावणी ; निरनिराळ्या खात्यांच्या खतावण्यांच्या रकमांचें हिशेबी दप्तर . यावरुन एकंदर सरकारी जमाखर्चाच्या हिशोबाचें पत्रक तयार करतां येत असे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP