|
क्रि.वि. धडधडीत ; हटकून ; साफ ; उघड - उघड . तात्पुरता . मुद्दाम ; दाटून . खुद्द ; स्वत :; जीतीनें ; प्रत्यक्ष . त्यासी ब - जिन्नस नजरबेगखांजी यांणींही पत्र सेवेसी लिहिलें आहे . - रा ८ . २११ . प्रत्यक्ष ; हुबेहुब . लिहिलें आलें त्याची ब - जिन्नस नक्कल करुन पाठविली आहे . - ख ५ . २२९८ . वि. अस्सल ; खरा ; अकृत्रिम ; चोख ( सही , दस्तैवज , पावती , रुजुवात , जमाखर्च , खातें इ० सोदा , लुच्चा , लबाड , चोर , हरामी इ० ). [ फा . ब - जिन्स ] ब , जिन्सही - क्रिवि . प्रत्यक्ष . - आदिल शाही फर्मान .
|