Dictionaries | References

ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें

   
Script: Devanagari

ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें     

ज्‍याचा आश्रय घेतला असेल त्‍याचे दोष काढू न ये. आश्रयदात्‍यावर टीका करूं नये. ज्‍याची खावी पोळी० पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP