Dictionaries | References

माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला

   
Script: Devanagari

माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला     

सर्व विश्व हें मायेंत गुरफटलेलें पाहून परमेश्वरास फार आनंद होतो. कारण सर्व सृष्टिक्रम या मायेमुळेंच चालत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP