Dictionaries | References

आनंद

   
Script: Devanagari

आनंद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी बात में रुचि होने के कारण उससे मिलने वाला या लिया जाने वाला सुख   Ex. भक्त भगवान के कीर्तन का आनंद ले रहा है ।
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  भारत के गुजरात राज्य का एक शहर   Ex. अमूल की डेरी आनंद शहर में है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasآنَنٛد , آنَنٛد شہر
tamஆனந்த நகரம்
urdآنند , آنندشہر
 noun  गौतम बुद्ध का एक शिष्य   Ex. आनन्द गौतम बुद्ध के बहुत प्रिय थे ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : प्रसन्नता, खुशी, आनंद जिला, सुखदायक

आनंद

आनंद n.  गालव्यकुलोत्पन्न एक ब्राह्मण । इसने ब्रह्माजी का अधिकार धारण कर नवीन यज्ञपद्धति, विवाह पद्धति तथा वर्णाश्रमपद्धति स्थापित की [वायु. २१.२६,२३.४६] । इसके मानस पुत्र विराट ने इसके पश्चात् राज्य किया । यह राज्य १३२ वर्ष रहा । इसके पश्चात ३०० वर्षो तक प्रजासत्तात्मक राज्य चालू था [द.ध.पृष्ठ १५४]
आनंद (बौद्ध कालीन) n.  गौतम बुद्ध का प्रमुख शिष्य, जो उसका चचेरा भाई था । इसके पिता का नाम अमितोदन था, जो गौतम बुद्ध के पिता शुद्धोदन का छोटा भाई थागौतम बुद्ध को आत्मज्ञान होने के पश्चात् बीस वर्षों की कालावधि में नाग श्यामल, नागित, चण्ड, राध, मेघीय आदि अनेक लोग उसके सेवक के नाते काम करते थेंबुद्ध की उत्तर आयु में उसे एक विश्वासु मित्र एवं सेवक की आवश्यकता उत्पन्न हुई, उस समय उसने बाकी सारे लोगों को दूर कर आनंद की इस कार्य के लिए नियुक्ति कीतत्पश्चात् पचीस वर्षों तक यह हर एक प्रकार से बुद्ध की सेवा करता रहा (थेरगाथा. ५.१०३९) ।
आनंद (बौद्ध कालीन) n.  गौतम बुद्ध ने अनेकानेक धार्मिक विषयों पर संवाद किये थें, जिनमें निम्न लिखित प्रमुख थे : - १. निरोध [संयुत्त. ३.२४] ; २. लोक [संयुत्त. ४.५३] ३. वेदना [संयुत्त. ४. २१९ - २२१] ४. भव [अंगुत्तर. १.२२३] ; ५. समाधि [अंगुत्तर. ५. ७] ; संघभेद [अंगुत्तर. ५.७५] । इसके मित्रों में सारीपुत्त, मौद्गलायन, महाकश्यप, अनुरुद्ध रैवत आदि प्रमुख थे [मज्झिम १.२१२]बुद्ध की मृत्यु के पश्चात् यह दीर्घकाल तक जीवित रहा । धम्मपद के अनुसार मृत्यु के समय इसकी आयु १२२ वर्षों की थी [धम्म. २.९९]
आनंद II. n.  मेघातिथि के सात पुत्रों में से एक । इसी नाम से इसका संवत्सर है [विष्णु.२.४.४]
आनंद III. n.  सत्य नामक देवगण में से एक

आनंद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयचीय आवडटी वस्त मेळटकच वा खंयचेंय बरें काम आनी शुभ कार्य जातकच मनाचो जाल्लो भाव   Ex. ताची जीण आनंदांत वता
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasخوشی , مَزٕٕ
marआनंद
mniꯅꯨꯡꯉꯥꯏꯕ
urdمزہ , لطف , خوشی , سرور , انبساط , چین , سکون
 noun  खंयच्याय गजालींत जावपी आवड वा ताचे पसून मेळपी आनंद   Ex. भावीक देवाच्या किर्तनाचो आनंद घेतात
HYPONYMY:
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  जो आनंद दिता वा जाचे कडल्यान आनंद वा प्रसन्नताय मेळटा वा जो प्रसन्नतायेचो स्रोत आसा असो   Ex. तुजो वांगडूच म्हजे खातीर खोशयेची गजाल
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  गुजराताचें एक शार   Ex. अमुलाची डेरी आनंद शारांत आसा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinआनंद
kasآنَنٛد , آنَنٛد شہر
tamஆனந்த நகரம்
urdآنند , آنندشہر
 noun  गौतम बुद्धाचो एक शिश्य   Ex. आनंद गौतम बुद्धाक खूबच आवडीचे आशिल्ले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : समाधान, उमेद, खोस, खोस

आनंद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   joy, happiness, pleasure, gratification. five characters or departments of आ0 are treated in five sections of पंचदशीग्रंथ, named आत्मानंद, ब्रह्मानंद, विषयानंद, विद्यानंद, योगानंद. see in order. 2 An order among Gosávís and Sanyásís.

आनंद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  happiness, joy. An order among religious mendicants or संन्यासी.
आनंदीं आनंद   joy upon joy; exceeding joy.
आनंदणे v i   be glad; rejoice.

आनंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती   Ex. माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखाद्या गोष्टीत आवड असल्याने त्यापासून मिळणारा किंवा घेतला जाणारा आनंद   Ex. मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगलेशुभ कार्य पार पडल्यानंतर होते   Ex. त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasخوشی , مَزٕٕ
kokआनंद
mniꯅꯨꯡꯉꯥꯏꯕ
urdمزہ , لطف , خوشی , سرور , انبساط , چین , سکون
 noun  * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत   Ex. आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
 noun  गौतम बुद्धांचा एक शिष्य   Ex. आनंद हा गौतम बुद्धांचा खूप प्रिय होता.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : सुख

आनंद

  पु. 
   हर्ष ; सुख ; संतोष ; उल्हास ; समाधान ; उत्साह ; आल्हाद ; प्रमोद . पंचदशींत पुढील पांच प्रकारचे आनंद सांगितले आहेत - आत्मानंद ; ब्रह्मानंद ; विषयानंद ; विद्यानंद ; योगानंद .
   संन्यासीगोसावी यांचा एक संप्रदाय . हा ( विठ्ठल ) भीमातीर दिगंबर । आदिपुरुषपरात्पर । आनंद सांप्रदाय थोर । तेथूनिया वाढिला - ह ३६ . १९७ .
   साठ संवत्सरांतील ४८ वें संवत्सर . - न . ब्रह्म . सएको ब्रह्मण आनंद : * त्तिरीय उपनिषद २ . ८ . ३ . ६ . [ सं . आ + नन्द = हर्ष पावणें . ] - दाची घडी - स्त्री . आनंदाचा - सुखाचा काळ . ( क्रि०येणें ; उगवणें ; उपस्थित होणें ; निघणें ; चालणें ). [ आनंद + घडी ] - दाचें युध्द - न . प्रेमकलह ; मित्रकलह . वैरभाव नसतां किंचित । हें आनंदाचें युध्दहो । [ सं . आनंद + युध्द ]
०कंद  पु. ( काव्य ) आनंदाचा उगम , मूळ ; गड्डा ; झरा ; परमेश्वर . आनंद कंद ऐसाहा हिंद देश माझा । - टेकाडे आनंदगीत .
०कोश  पु. आत्म्याच्या आवरणाच्या पंचकोशांपैकीं शेवटचा कोश ; अन्नमय , प्राणमय , मनोमय , विज्ञानमयआनंदमय असे पांच कोश मानितात ; सद्वर्तन आणि चांगलेपणा ठेवून त्यांत आनंद मानण्याचा धर्म . या कोशाची देहाशीं ( कारणदेह किंवा अविद्या याशीं ) सांगड आहे . चित्त जेव्हां वृत्तिशून्य । ध्येय ध्याता न दिसे अन्य । अनुभवा आलें शुध्द चैतन्य । आनंद कोश ते समयीं । - निगमागमसार ८ . २७ . [ सं . ]
०घन वि.  
   ( काव्य ) पूर्णशुध्द आनंदानें परिपूर्ण . [ सं . ]
   ( ल . ) ब्रह्म ; परमेश्वर .
०भैरव   ( वटी )- पु .
   ( वैद्यक ) एक रसायन ; बचनाग , मिर्‍यें , पिंपळी , टाकणखाराची लाही , व हिंगूळ यांचें समभाग चूर्ण करुन केलेली वडी ; ही अतिसारमेह यावर एक गुंजभर दररोज देतात . - योर २ . १७८ .
   ( संगीत ) एक राग ; या रागांत षडज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . याची जाति संपूर्ण - संपूर्ण असून वादी षडजसंवादी मध्यम आहे . गानसमय प्रात : काल . हा भैरवाचाच एक प्रकार आहे .
०मय वि.  हर्षयुक्त ; संतुष्ट ; आनंदानें भरलेलें . आनंदमय सकळ ब्राह्मण । चिंतिती रामविजय कल्याण
०मयकोश  पु. कारण शरीर ; सत्त्वप्रधान ज्ञान . आनंद कोश पहा .
०वन  न. काशी क्षेत्र . दंडकारण्य बृहद्वननैमिषारण्य आनंदवन । - एभा १८ . १५५ . कीं क्षेत्रांमाजी आनंदवन । - ह १ . ११० .
०वनभुवन  न. नाशिकपासून कोल्हापुरापर्यंतचा प्रदेश ; महाराष्ट्र . बुडाला औरंग्यापापी म्लेच्छ संहार जाहला । मोडली , मांडिलीं क्षेत्रें आनंदवनभूवनीं । - राक .
०वल्ली  स्त्री. 
   भांग .
   नाशिकच्या पश्चिमेस तीन मैलांवर एक गांव . येथें आनंदीबाई पेशवे रहात असत . - ख ८१५ .
   तैत्तिरीय शाखेच्या उपनिषदांपैकीं एक उपनिषद .
०वृत्ति  स्त्री. आनंदी स्वभाव . - वि . रंगेल ; आनंदी . दाश्रु पु . अति आनंदामुळें डोळ्यांतून येणारें पाणी . ( क्रि० येणें ; आणणें ).
०पिकणें   अतिशय आनंद होणें . आनंद पांडुचा पिकला । - मोआदि २० . १ . - दानें टाळी पिटणें - अतिशय आनंद पावणें .
.   अतिशय आनंद होणें . आनंद पांडुचा पिकला । - मोआदि २० . १ . - दानें टाळी पिटणें - अतिशय आनंद पावणें .
०ब्रह्मांडांत   मावणें - आनंदानें बेहोष , बेभान होणें . - दाचें भरतें येणें - अतिशय आनंद होणें ; आनंदानें ऊर दाटणें . आनंदाचें भरतें तेणें राजाला लोटलें - विक २७ . - दित - वि . संतुष्ट ; पावलेला ; हर्ष पावलेला .
   मावणें - आनंदानें बेहोष , बेभान होणें . - दाचें भरतें येणें - अतिशय आनंद होणें ; आनंदानें ऊर दाटणें . आनंदाचें भरतें तेणें राजाला लोटलें - विक २७ . - दित - वि . संतुष्ट ; पावलेला ; हर्ष पावलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP