Dictionaries | References

खुशी

   
Script: Devanagari
See also:  खुषि रंग , खुषी , खुसी

खुशी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है   Ex. उसका जीवन आनंद में बीत रहा है ।
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasخوشی , مَزٕٕ
mniꯅꯨꯡꯉꯥꯏꯕ
urdمزہ , لطف , خوشی , سرور , انبساط , چین , سکون
   see : प्रसन्नता, सुखदायक

खुशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   pleased, satisfied, well-content.
   pleasure, pleasedness, satisfaction. 2 will. खुशींत गाजरें खाणें To manifest one's joy or gladness by some silly or mean gratification.

खुशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  pleasure; will.
   pleased.

खुशी

खुशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : आनंद

खुशी

  स्त्री. आनंद ; संतोष ; समाधान . ' त्यांत खुशीची खबर आहे .' ०ख ७ . ३५८६ . २ मर्जी ; इच्छा . ' माझें खुशीसा आलें तर जाईन . - वि . १ आनंदित ; संतुष्ट ; तृप्त . ' तो गाणें ऐकुन खुशी झाला . २ तयार ; इच्छू ( फा . खुश ) खुर्शीत गाजरें खाणें - मुर्खपणाने , क्षुल्लक वृत्तीनें आनंद प्रदर्शित करणें .- चा सौदा - पु . गैर जबर्दस्तीची , मर्जीची , इच्छेची गोष्टे , मामला वाटल्यास करावी न वाटल्यास न करावी अशी गोष्ट .
  स्त्री. कुशल ; खुशाली ; प्रकृतिस्वास्था ; तबियत . ' तृतीय प्रहरी बिलिमोर आले होते खुसी पुसोन गेले .' - मदरु २ . ३७ . ' खुशी वगैरे बोलणें जालेनंतर काय मर्जी बोलले .' - मदरु २ . ३१ . ' खुसी मिजाज आछी पुसिले .' - मदरु २ . ३७ . ( फा .)

खुशी

   खुशीचा सौदा
   मन मानेल तर करावें, नाहीतर न करावें अशापैकी काम. आपल्‍या इच्छेवर अवलंबून असलेली गोष्‍ट. ‘त्‍याला जास्‍त देऊं किंवा कमी देऊं, तो आमच्या खुशीचा सौदा आहे.’

खुशी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP