Dictionaries | References

धाक कृपणा न कोणाचा, शत्रू आप आपणाचा

   
Script: Devanagari

धाक कृपणा न कोणाचा, शत्रू आप आपणाचा     

कृपण मनुष्याला दुसर्‍या कोणाची भीति वाटत नसली तरी त्याला स्वतःचीच भीति वाटते. कृपण मनुष्य धन रक्षणाबद्दल इतका साशंक असतो कीं त्याला स्वतःचीच भीति वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP