Dictionaries | References ग गोंध Script: Devanagari See also: गोंद Meaning Related Words गोंध A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 gōndha f Combings of the hair. 2 fig. A knotty or complicate case; a perplexed affair.gōndha & गोंधदानी See गोंद & गोंददानी. गोंध Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Gum. गोंध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( राजा . ) गुंतवळ . २ ( ल . ) गोंधळाचें , जिकीरीचें काम ; भानगड . पु. १ चीक ; डिंक ; हा बाभळ , खैर इ० झाडांच्या चिकापासून निघतो . अरबीगोंद हा सर्वात चांगला असतो . रंग , चिटें छापणें , चित्रें इ० कामीं हा उपयोगी आहे . याचे लाडू फार पौष्टिक असतात . २ सरस ; चिकट पदार्थ . [ हिं . ]०दाणी दानी - स्त्री . गोंद ठेवण्याचें पात्र ; डिंकदाणी ; डिंकपात्र .०शर्करा ( रसा . शाप . ) डिंकापासून होणारी साखर ( इं . ) अर्बिनोस . गोंदाम्ल - न . डिंकापासून होणारें अम्ल . ( इं . ) अरेबिक अॅसिड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP