Dictionaries | References

धारिष्ट

   
Script: Devanagari

धारिष्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Fortitude, firmness, resolution, undauntedness, intrepidity.

धारिष्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Fortitude, intrepidity.

धारिष्ट     

ना.  धाडस , धिटाई , धीटपणा , धैर्य , साहस , हिंमत , हिय्या .

धारिष्ट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साहस

धारिष्ट     

 न. कार्यापासून भयाने पराड़्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरुप गुण तो ; धीटपणा ; साहस ; धैर्य ; हिय्या . सर्प हाती घेण्याचे मी धारिष्ट करीन पण दुसर्‍यास मार देण्याचे मला धारिष्ट होत नाही . [ सं . धार्ष्ट्य ]
०वान वि.  धीट , धीराचा ; दमदार ; निग्रही ; धाडसी ; निर्भय ; छातीचा ; खंदा ; साहसी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP