|
स्त्री. १ वक्ष : स्थळ ; उरोभाग . २ स्त्रियांचे स्तन . ३ ( ल . ) धैर्य ; धाडस . हिंमत ; साहस . जास्त माहितीसाठीं ऊर शब्द पहा . [ सं . वक्षस + स्थिति ] ( वाप्र . ) स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखें ३३७ . ०करणें काढणें - धैर्य दाखविणें . ०चा छातीदार - वि . धाडसी , धैर्यवान . ०चा पु. अतिशय धाडसीपणा ; धैर्यवान होणें . ( क्रि० करणें ). कोट पु. अतिशय धाडसीपणा ; धैर्यवान होणें . ( क्रि० करणें ). ०चा पु. नफ्यासाठीं फार दिवस वाट पाहण्याचा व्यापार ; धाडसी व्यापार . व्यापार पु. नफ्यासाठीं फार दिवस वाट पाहण्याचा व्यापार ; धाडसी व्यापार . ०धडधडणें धडकी भरणें ; भीति वाटणें . ०पिटणें दु : खानें छाती बडविणें . ०फाटणें दु : खानें ह्रुदय दाटणें . ०ला लावून म्हणणें , ला लावून सांगणें - खात्रीपूर्वक , न कचरतां सांगणें . हात लावून म्हणणें , ला लावून सांगणें - खात्रीपूर्वक , न कचरतां सांगणें . ०वर , काढून , चालणें - ऐटींत चालणें . करून , काढून , चालणें - ऐटींत चालणें . ०वर ठेवणें - ( ल . ) संकटांत ढकलणें , पाडणें . दगड ठेवणें - ( ल . ) संकटांत ढकलणें , पाडणें . ०स आलिंगिणें . सामाशब्द - लावणें आलिंगिणें . सामाशब्द - ०ठाव पु. छातीइतकें खोल पाणी . याच्या उलट बुडत ठाव . ०ठोक क्रिवि . सडेतोड ; धैर्यानें ; निर्भयपणें . ०दार वि. छातीचा पहा . ०पूर वि. १ रुंद आणि भरदार उराचा . २ धीट ; धाडसी ; धैर्यवान . ०फोड स्त्री. उरस्फोड पहा . [ हिं . ]
|