Dictionaries | References

धाकड

   
Script: Devanagari

धाकड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhākaḍa a P coarse--cloth: rudely large--man or beast.

धाकड

 वि.  खरबरीत , जाड , मजबूत ( कापड ). २ आडदांड ; ठोकळा ; जाडजूड ; बळकट ; धीट ( मनुष्य ) मारौनि बनकरुं धाकड । आणिले पार्जातकाचे झाड । - शिशु ४५१ . ३ धैर्यवान धीट . महाप्रळयो तेथे । धाकडांसी । - ज्ञा १ . १३१ . [ सं . द्राघिष्ट ]
०धुकड   क्रिवि . धडधडत ; उडत ( छाती ); बागबूक ; माटमूट पहा .
०धाकड वि.  जाडेभरडे ( कापड ) भरभक्कम , जाडजूड ( माणूस ). धाकड पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP