Dictionaries | References ध धाकुटा Script: Devanagari See also: धाकुला Meaning Related Words धाकुटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Lower, shorter &c. See धाकटा. Ex. तुका म्हणे हरी अवघा येकला ॥ परि होय धाकुला भक्तासाठीं ॥. धाकुटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. धाकट ; दणकट ; अक्राळविक्राळ . रावणासारीषे धाकुटे । - उषा ८ . ७३ . [ धाकड ]वि. १ धाकटा , धाकला पहा . स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटी । - दा ३ . ३ . १४ . हे असो वडील आदिकरुनि । ज्ञा १ . १८३ . २ सेवक ; दास - दासी ; नोकर चाकर . तंवं तो लक्ष्मीकांतु । धाकुटियासी बोल करितु । - शिशु १७६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP