Dictionaries | References उ उजागर Script: Devanagari See also: उजागरा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उजागर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : प्रसिद्ध, चमकीला, प्रकट Rate this meaning Thank you! 👍 उजागर A dictionary, Marathi and English | Marathi English | | Wakefulness, state of waking or watching. v पड, हो, घड. 2 Fearlessness, boldness or clearness of front. Ex. तें पुस्तक माझेंच मग त्यापासून मागून घ्यायाचा मला उ0 नाहीं काय? ujāgara ad Openly, publicly, before the world. Rate this meaning Thank you! 👍 उजागर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Wakefulness; fearlessness. ad Openly, publicly, before the world. Rate this meaning Thank you! 👍 उजागर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादे काम करून न केले असे दाखवणारी व्यक्ती Ex. लाबाडी करूनही वर उजागर म्हणून मिरवणारी माणसे समाजात असतात. SYNONYM:संभावित Rate this meaning Thank you! 👍 उजागर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. उघडपणें ; सर्व समाजासमोर ; जगासमोर ; अगदीं प्रसिध्दपणें . - वि . निर्भय ; धीट . ( व . ) ( उप . ) संभावित ; एखादें करुन न केलें असें दाखविणारा . चोरी करुन रामा उजागरच दिसतो . - पु . जाग्रण ; जागेपणा ; जागृतावस्था . ( क्रि० पडणें ; होणें ; घडणें ). उजळमाथा ; निर्भयता ; धीटपणा ; शूरपणा ; धिटाई ; धडाडी . तें पुस्तक माझेंच मग त्यापासून मागून घ्यायचा मला उजागरा नाहीं काय ? आठवण . सावधपणा ; सावधानता . [ सं . उत + जागृ ; उजागर ; गु . उज्जागरो ] Rate this meaning Thank you! 👍 उजागर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उजागर दारव्ह्याचा, नकटा कारंजाचा (व.) (उजागर = वरून दिसावयास संभवित पण आंतून लबाड, ठक. दारव्हा आणि कारंजे ही दोन गावे आहेत.) उचलेपणाबद्दल नावाजलेले दारव्ह्याचे उचले आणि नकटेपणाबद्दल नावाजलेले कारंजाचे नकटे एके काळी प्रसिद्ध असावे. पहिल्या प्रतीचा उचल्या आणि भयंकर विद्रूप असा अर्थ. Rate this meaning Thank you! 👍 उजागर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : प्रकट Related Words उजागर उजागर करना उजागर होना करून करून सवरून उजागर तो उजागर give tongue to verbalise verbalize open utter shine shining shiny express burnished lustrous bright उजागरीस आणणें सिन्ध सिंध उजागरा संभावित હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP