|
सिंधु पहा . ०भैरवी स्त्री. ( संगीत ) एक राग . यांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी मध्यम , संवादी षडज् . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर , सार्वकालिकहि आहे . अवरोहात कोमल ऋषभ घेतात .
|