Dictionaries | References

उजागरा

   
Script: Devanagari
See also:  उजागर

उजागरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wakefulness, state of waking or watching. v पड, हो, घड. 2 Fearlessness, boldness or clearness of front. Ex. तें पुस्तक माझेंच मग त्यापासून मागून घ्यायाचा मला उ0 नाहीं काय?

उजागरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Wakefulness; fearlessness.

उजागरा     

क्रि.वि.  उघडपणें ; सर्व समाजासमोर ; जगासमोर ; अगदीं प्रसिध्दपणें . - वि .
निर्भय ; धीट .
( व . ) ( उप . ) संभावित ; एखादें करुन न केलें असें दाखविणारा . चोरी करुन रामा उजागरच दिसतो . - पु .
जाग्रण ; जागेपणा ; जागृतावस्था . ( क्रि० पडणें ; होणें ; घडणें ).
उजळमाथा ; निर्भयता ; धीटपणा ; शूरपणा ; धिटाई ; धडाडी . तें पुस्तक माझेंच मग त्यापासून मागून घ्यायचा मला उजागरा नाहीं काय ?
आठवण .
सावधपणा ; सावधानता . [ सं . उत + जागृ ; उजागर ; गु . उज्जागरो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP