Dictionaries | References

वाजट

   
Script: Devanagari

वाजट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Celebrity or notoriety: also publicity, noisedness abroad. 2 Proclaiming, divulging, publishing openly. v कर.
Celebrated or notorious: also publicly talked about. 2 Proclaimed or divulged. 3 Strong-sounding, sonorous. 4 Used throughout the above senses as ad.

वाजट     

 न. 
प्रसिद्धि ; डंका ; गवगवा ; बभ्रा ; बोभाटा ; वाच्यता ; परिस्फुटता . - केसरी २२ . १२ . ३६ .
जाहिरी ; प्रसिद्धि ; प्रसार . ( क्रि० करणे ). - वि .
प्रसिद्ध ; बोभाटा झालेला .
जाहीर केलेला .
वाचाट ; व्यर्थ बडबड्या ; वाद घालणारा . चाट चावट वाजट । - दा २ . ३ . ३० . उच्छृंखळ पापी धीट वाजट । - स्वानु ४ . ४ .
वाजणारा ; नाद करणारा ; आवाज करणारा . सरत्न वर मेखळा लसित घंटिका बाजटा । - निमा चिद्वोधरामायण , सर्ग ३ . श्लोक १८ . त्या पादुका वाजटा । - आसीता १० . - क्रिवि . प्रसिद्धपणे ; उघडपणे . [ वाजणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP