Dictionaries | References ल लाठा Script: Devanagari See also: लाटा , लाटी , लाट्या , लाडा , लाढा Meaning Related Words लाठा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बाँस लाठा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for a barren buffalo or cow.lāṭhā m unc A rolling-pin. See under लाटा Sig. III. लाठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .वि. पापड इ० कांच्या पिठाची लाटावयाच्या सोयीची जी वडी करतात ती .आडदांड व मजबूत ; दांडगा ; सशक्त व अगडबंब .माजलेला . आधीच तारुण्ये अति लाठा । वरि धनमदे भरला ताठा । - एभा २३ . २७७ .लाटणे - णी .लगड , पत्रा . लाटा खुरा ही मायाच आकारही सुवर्णाचे . - यथादी १२ . ५१३ . [ लाटणे ]मोठा शूर ; समर्थ ; बलवान . राजा म्हणे कटकटा । व्यर्थ आलासी माझियां पोटा । नव्हेसि वीरवृत्ति लाठा । अति करंटा नपुंसक । - एरुस्व ६ . ४२ . - एभा २० . २७० .प्रचंड ; अति मोठा . हा लाठा जुंझारु म्हणोनि धनमाने अधिकु अग्नी । - उषा ९५ . ६६ .०फिरणे फिरविणे ( बेरजांवर , हिशेबांत , कामावर ) कसे तरी दडपून नेणे ; घालमेल करणे ; गडबडगुंडा करुन , लबाडीने रेटणे . लाट्या पु .अपरंपार ; रेलचेलीचा ( पाऊस , पीक , बहर इ० ) [ लठ्ठ ] लाठाई - स्त्री .मुसळ ; लाट ; वरवंटा .लाटण्याच्या आकाराचा गोळा ( पीठ , माती इ० चा ); लांबट गोळा .दांडगाई व आडदांडपणा .जुलूम , जबरदस्ती . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP