Dictionaries | References व वहिवाट Script: Devanagari Meaning Related Words वहिवाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of his conduct of affairs. 4 Business, traffic, dealing. 5 Enjoying, using, wearing; enjoyment, use, wear. Ex. शंभर वर्षें ह्या वृत्तीची व0 मी करीत आलों; शालजोडी नेहमी वहि- वाटींत पाहिजे नाहीं तर कसर लागेल. 6 Practice. Ex. तिकडेस जाण्यायेण्याची आमची व0 नाहीं मग ते कोठून अढळतील. 7 Intercourse, conversancy or familiar acquaintance with. वहिवाट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Administation or management of. Business. Using. Practice. Intercourse. वहिवाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चाल , प्रथा , रहाटी , रिवाज , रूढी , शिरस्ता ;ना. जाणे - येणे , दळणवळण , धंदा , राबता , व्यवहार ;ना. उपभोग , भोगवटा , वापर ;ना. कारभार , व्यवस्था . वहिवाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन Ex. आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे. SYNONYM:नियम नेम दंडक पद्धत चाल कायदा रिवाज शिरस्ता क्रमSee : परंपरा वहिवाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कारभार ; व्यवस्था ; ( काम , धंदा इ० ) चालविण्याचा व्यापार . दिवाणगिरीची वहिवाट आम्ही करुं आणि जकातीची वहिवाट ते करतील .कारभारांतील , व्यवस्थेतील कौशल्य , हातोटी .कारभाराचा अहवाल ; कामाची नोंद ; वहिवाटपत्र .व्यवहार ; धंदा ; दळणवळण .उपभोग ; वापर ; भोगवटा . शंभर वर्षे या वृत्तीची वहिवाट मी करीत आलो . शालजोडी नेहमी वहिवाटींत पाहिजे , नाहींतर कसर लागेल .चाल ; रिवाज . तिकडेस जाण्यायेण्याची आमची वहिवाट नाही , मग ते कोठून आढळतील ?जाणेयेणे ; परिचय ; सहवास . [ सं . वह + वृत ; प्रा . वहावट्ट ]०दार पु. कारभारी ; व्यवस्थापक ; ( इं . ) मॅनेजर . केसरी छापखान्याचे वहिवाटदार रा० धोंडोपंत विद्वांस यांजकडून २॥ हजार रुपये घेण्यांत आले . - के १० . ६ . ३० .प्रतिनिधी ; मुख्यत्यार ; एजंट ; मालकासाठी जबाबदारीने काम पाहणारा .( वतनी कायदा ) वतनदारांपैकी प्रत्यक्ष काम पाहणारा वतनदार .( गु . ) मामलेदार ; वसूलीकामगार .( कायदा ) कोर्टाने नेमलेला कारभारी ; रिसीव्हर .०हक्क पु. ( कायदा ) चालू वहिवाटीने , भोगवट्याने प्राप्त होणारा हक्क . ( इं . ) प्रिस्क्रीप्शन . वहिवाटणे अक्रि .सहवास , संबंध , वहिवाट ठेवणे ; व्यवहार करणे . असा चोरा मोरा किती दिवस वहिवाटणार ? - सूर्यग्न १२९ .पार पडणे ; निभावणे ( संकट , नोकरी , वहिवाट इ० त ). म्हणूनीयां काळजी फार वाटे । कसे मोठे हे विघ्न वहीवाटे । ०कीर्तन १ . ६० .वहिवाटीखाली चालणे ; ताब्यांत , दिमतीत असणे . ती खोली त्या तिघांच्या वहिवाटीस लागली होती . विवि ८ . २ . २८ .संवय होणे . हा घोडा लष्करांत वहिवाटलेला आहे . - उक्रि .कारभार पहाणे ; व्यवस्था करणे , चालविणे . सरकारी हुद्देही त्याने सचोटीने वहिवाटल्यावरुन त्याचा लौकिक वाढत चालला . - नि २८२ .वापरणे ; उपभोग घेणे ; वहिवाट करणे .ठेवणे ; कामाला लावणे ; सरावाचा करणे .निवारणे ; बाजूला सारणे ( संकट इ० ).उपभोग घेणे ( स्त्रीचा ). वहिवाटी , वहिवटी - वि . वहिवाटींत , रोजच्या उपयोगांत असलेला ( दागिना इ० ). - स्त्री . वहिवाट . - ज्ञा ११ . ४ . २६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP