Dictionaries | References ल लागण Script: Devanagari Meaning Related Words लागण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lāgaṇa f (लागणें The being under tillage, tilledness. 2 Land under tillage. Used in this sense also in comp.; as लागणजमीन, लागणशेत, लागण- वावर. 3 An attack of or affectedness by a Pishách. लागण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Land under tillage. लागण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्याने होणारा परिणाम Ex. त्याला क्षयाची लागण झाली लागण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( ऊंस वगैरेस दिलेले ) पहिले पाणी .जींत पेरणी केली जाते अशी , वहीत जमीन . लागवडीखालची जमीन . लागणजमीन , लागणशेत , लागणवावर .लागवड ; जमीनीची वहिवाट .पिशाच्चबाधा .बाधा ; रोगग्रस्तता ; देवी , अमांश , कॉलरा , प्लेग इ० नी पछाडलेली माणसे , जनावरे इ० ; किंवा अशांची संख्या . - न . ( कों . ) एकदां पीक घेऊन पुन्हां पीक घेण्यासाठी पहिल्या जाग्यावरुन उपटून दुसरीकडे लावतात ते झाड ; फांदी ; रोप . मला मिरचीची २५ लागणे ठेव . [ लागणे ]०दार वि. मिरासदार ; ठिकाणदार ; जमीनीचा मालक .जमीन प्रथम लागवडीस आणणारा .जमीन करणारा ; ( मालक , खंडकरी ); प्रत्यक्ष जमीनीत राबणारा .( ल . ) उपकारबद्ध ; ऋणको ; मिधा ; जो एखाद्याचे कांही देणे लागतो असा . मी कोणाचा लागणदार नाही . Related Words लागण भागानें लागण करणें sporadic incidence hyperendemic तून लावणे मार्गी होणें तागादा रोगप्रतिकारकशक्ती आविंज आविंझ pathogen तेरे मार्गी लागणें साथ लागवड मेर महामारी कटार कट्यार तिजा कम नांगर क्षय नागर भाग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP