Dictionaries | References

जी जी

   
Script: Devanagari

जी जी

   जी जी म्‍हणणें
   जी जी करणें
   नोकराने मालकाला किंवा एखाद्या प्रतिष्‍ठित माणसाला ओ द्यावयाची म्‍हणजे ‘जी’ म्‍हणण्याची मराठ्यांत वहिवाट आहे. सेवेत आज्ञित तप्तर असणें. हां जी ! हां जी ! करणें. ‘प्रत्‍यक्ष काळ जिला जी जी म्‍हणतो त्‍या काळजीचा प्रभाव काय सांगावा?’ -पामो ४३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP