Dictionaries | References प पठडी Script: Devanagari Meaning Related Words पठडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रघात , प्रथा , रूढी , वहिवाट ;ना. परंपरा , मतप्रनाळी , संप्रदाय . पठडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. परंपरा ; पद्धति ; शाळा . ' अशीं निरनिराळी वळणें दाखविण्यारीं त्यांची घराणी अथवा पठडी यांची माहिती दिली आहे .' - संशांक ' शाहुनगरवासी व किर्लोस्कर यांच्या दोस्त भगतांच्या कोल्हापुरांत दोन पठड्या होत्या .' - माभू ५८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP