Dictionaries | References

बाणा

   
Script: Devanagari

बाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also any department, province, field, sphere, peculiar unto; the forte or element of. v बाळग. For exemplifications of this latter division of the sense See शास्त्रीबाणा. 2 A manner or fashion of dress, a costume. 3 A kind of rocket. 4 The woof or weft. 5 A weapon,--a sort of पट्टा with a thick-edged blade and a wooden hilt.

बाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Profession, pretension. Priding or pleasing oneself. A costume.

बाणा     

ना.  अभिमान , खाक्या , पठडी , ब्रीद , वृत्ती , शेखी , स्वभाव .

बाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वस्त्राच्या विणीतील आडवा धागा   Ex. विणताना बाणा घट्ट बसवतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবুনানি
gujવાણો
kokधागे
urdبانا
noun  स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती   Ex. रोखठोक वागणे हा त्याचा बाणा आहे.
See : खाक्या

बाणा     

 पु. 
अभिमान ; शेखी ; आढ्यता ; डौल ( एखाद्या विशेष गुणाचा , अधिकाराचा इ० ). ( क्रि० बाळगणें ).
पोषाक ; वेष ; पोषाकाची तर्‍हा .
एक प्रकारचा दारुचा बाण .
( विणकाम ) वस्त्रांतील आडवा धागा ; आडवें सूत ; आडवट ; आडवण .
( जरतारी धंदा ) बिन वळलेलें रेशीम .
लांकडी मूठ व जाड धारेचें पान असलेला पट्टा ; एक हत्यार . [ हिं . ] बाणाईत , बाण्याचा - वि . प्रतिष्ठा मिरविणारा ; आढ्यता बाळगणारा ; मोठा दिमाख दाखविणारा ( प्रावीण्य , विशेष गुण यांचा ) अभिमान सांगणारा . [ बाणा ] बाणी - स्त्री .
बाणा ; अभिमान ; शेखी ; डौल . ( क्रि० बाळगणें ).
आणीबाणीची वेळ ; निकराचा प्रसंग .
जन्मस्वभाव ; मन : स्थिति . [ बाणा ]
०वर   - आपला रागीट स्वभाव दाखविणें ; चिडून जाऊन रागावणें .
येणें   - आपला रागीट स्वभाव दाखविणें ; चिडून जाऊन रागावणें .
०चा वि.  बाण्याचा ; बाणेदारपणा दाखविणारा ; मोठी आढ्यता दाखविणारा .
०दार   बाणेदार - वि . अभिमान राखणारा ; दिमाख दाखविणारा ( एखादें कार्य पार पाडून ); दुसर्‍याचें चित्त वेधून घेणारा .

बाणा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
बाणा  f. f. the hind part or feathered end of an arrow, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP