Dictionaries | References

चंग

   
Script: Devanagari

चंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  डफ जैसा एक बाजा   Ex. लावनी गाते समय वह चंग बजा रहा था ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছোটো খঞ্জনী
kasچَنٛگ
kokचंग
malചംഗ
oriଚାଙ୍ଗୁ
panਚੰਗ
sanचङ्गवाद्यम्
tamசங்
telచంగ్
urdچنگ
See : पतंग

चंग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  डफा भशेन एक बाजो   Ex. लावणी गायतना तो चंग वाजयतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছোটো খঞ্জনী
kasچَنٛگ
malചംഗ
oriଚାଙ୍ଗୁ
panਚੰਗ
sanचङ्गवाद्यम्
tamசங்
telచంగ్
urdچنگ

चंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

caṅga a Sharp, smart, apt, clever, intelligent;--esp. of children.

चंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A Jew's harp.
चंग बांधणें   To make profession or pretension; to set up for (a warrior, scholar &c.).
  Sharp, smart, apt, clever, intelligent;-esp. of children.

चंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : निश्चय

चंग     

 पु. ढंग ; फाजिलपणा ; थोतांड . ' ह्या गोष्टींना म्हातार्‍या बाया बापड्यांनी सांगितलेल्या दंतकथा धर्मोपदेशकांची थोतांडे भूतादिकांचें ऐद्रजाल आणि ख्रिस्ताविपक्षीयांचे चंग म्हणुन लोक लेखूं लागले .' - विद्याभिवृद्धि १०० . (?)
 पु. १ अलगुजासारखें एक वाद्य . हातांत घेऊन चंगरंग जमवीला । - होपो १५ . २ मोठा डफ . ३ ( ल . ) घुंगरासारखे वाजणारें कडें . हरिनामें वाजवि चंग , अहों चंग । - देप ६६ . ३ ( ना . ) वावडी उडतांना फडफड वाजावयासाठीं तिला कागद कातरून त्याचा जो फरारा लावतात तो ; पतंगाची शेंपटी . ४ चंगकांचनी गंजिफांच्या आठ रंगांतील पहिला रंग . ५ घुंगुरमाळ ; चंगाळ ; बैलाचा एक दागिना . ( गु . ) घंटा . - खाला ५१ . ६ ( चुकीनें ? ) पैज ; प्रतिज्ञा ( चंग बांधणे या प्रयोगावरून अर्थ बनला असावा ). [ फा ] ( वाप्र . )
वि.  १ चपळ ; चलाख ; चुणचुणीत ; हुशार ; तैलबुध्दीचा ( मुलगा ). २ चांगलें ; सुरेख . [ सं . चंग ; प्रा . दे . चंग ; तुल० का . चन्नु - चन्नगे ]
०बांधणें   १ ( पचंग बांधणें असा मूळ प्रयोग असेल ) उद्युक्त होणें ; कंबर बांधणें . तें काम करण्यास त्यानें चंग बांधला . २ पैज ; फुशारकी मारणे ; खात्रीपूर्वक सांगणे ; ठासून प्रतिज्ञा करणें . एखाद्या मर्त्यानें मी अमुक वर्षें जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल .
०बाळगणें   शौर्य , विद्या इत्यादिकांचा अड्डा , बाणा बाळगणें . सामाशब्द -
०कांचनी वि.  गंजिफांचा एक जुना प्रकार . या गंजिफाच्या जोडांतील आठ बाजूंची नांवें चंग , कांचन , वरात , कुमाश , ताज गुलाम , रूप व शमशेर . याहून दशावतारी गंजिफा हा निराळा प्रकार आहे .
०चिखलत   चिलत चिल्लत चिल्लद चिल्ली चल्ली - स्त्री . गंजिफांच्या खेळांतील कांहीं विशिष्ट सज्ञा . खेळांत शेवटीं शेवटीं दोन रंगांचीं दोन पानें राहिलीं असतां खेळणारानें एक पान उताणें पडावें म्हणून दोन पानें जुळून वर उडविण्याचा प्रकार . चंचल पहा .
०राणी  स्त्री. १ प्रेमांतील स्त्री ; प्रियपात्र ; अतिपरिचित स्त्री . २ चंग डावांतील राणी .

चंग     

चंग बांधणें
(पचंग बांधणें) १. कंबर बांधणें
तयार होणें
सरसावणें
पुढे होणें. २. पैज मारणें
फुशारकी मारणें
ठासून प्रतिज्ञा करणें. ‘एखाद्या मर्त्याने मी अमुक वर्षे जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP