Dictionaries | References

जुळा

   
Script: Devanagari

जुळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Twin, one of twins. 2 Double, twin, growing in pairs--fruits. Ex. जुळा आंबा, जुळें केळें.

जुळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Twin, one of twins. Double, growing in pairs-fruits.

जुळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  गर्भात असतानाच एकमेकांस जुडलेले किंवा चिकटलेले आहे असे   Ex. चिकित्सकाने जुळ्या मुलांना शस्त्रक्रियेने वेगळे केले.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmযঁ্জা
bdजावजा
benযমজ
gujજોડિયા
hinजुड़वाँ
kanಅವಳಿಜವಳಿ
kasدُکہِ
kokजुवळीं
malഇരട്ട
mniꯐꯥꯏꯕꯣꯛ
nepजम्ल्याहा
oriଜାଆଁଳା
panਜੁੜਵਾ
telకవలలు గల
urdجوڑواں , توامی
adjective  ज्यांचा जन्म एकाच वेळी पण काही काळाच्या अंतराने झाला आहे असा   Ex. ती जुळी भावंडे आहेत.
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
जुवळ जावळा
Wordnet:
gujજોડિયાં
hinजुड़वाँ
kanಅವಳಿ ಮಕ್ಕಳು
kokजुवळें
malഇരട്ടപെറ്റ
oriଯାଆଁଳା
sanजुड़वाँ
tamஇரட்டையரான
telకవలలు
urdجڑواں , توام
noun  जुळी मुले   Ex. तिने जुळ्यांना जन्म दिला.
MERO COMPONENT OBJECT:
जुळे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आवळाजावळा
Wordnet:
asmযঁ্জা সন্তান
gujજોડીયા
hinस्यामी जुड़वाँ
kanಅವಳಿ ಜವಳಿ
kokजुवळे
panਜੌੜੇ
sanयमौ
tamஇரட்டையர்
telఆమడ
adjective  एकमेकांस चिकटलेला (पदार्थ)   Ex. त्याने जुळे केळ खाल्ले नाही.
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
malജോഡിയായ

जुळा     

वि.  १ जावळा ; जुवळा ; आवळयाजावळयापैकीं एक . २ दुहेरी ; आवळाजावळा ; एकमेकास चिकटून उत्पन्न झालेलीं ; जोडीनें एकत्र वाढणारीं ( दोन फळें ). जुळा आंबा , केळें . [ सं . युगल ]

जुळा     

जुळे सयामी भाऊ
शरीरे एकमेकांना कमरेशी जोडलेली असे एक सयामी जुळे-चंग आणि एंग (१८१४.७४) कुप्रसिद्ध होते. यावरून दोन अगदी संलग्‍न गोष्‍टी. ‘रस्‍ता व रेल ही जुळ्या सयामी भावाची जोडी आहे. त्‍यांचा समन्वय वाहतूक मंत्र्यांनी करावा.’ -केसरी १४-३-४१. पान ३. Siamese twins.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP