Dictionaries | References ब बाणणें Script: Devanagari Meaning Related Words बाणणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To pierce or enter deeply into the mind; to be impressed--a discourse, a lesson. Ex. एक अनुभवी जाणे ॥ जाणीव ग्रासलिया त्यासि बाणे तरी बाणे ॥; also ऐसीकौशल्येसी स्थिति बाणली पूर्ण ब्रह्म ॥. 2 To adorn or beseem. Ex. कृष्णशोभा पाहावया वेगें कामिनी ॥ अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं ॥; also कायिक तप तें कर्मकांड जाणा ॥ तुकयाचे अंगीं बाणलें लेणें ॥. बाणणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Enter deeply or sink into the mind. Adorn. Ex. अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं. बाणणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. बिंबणें ; प्रवेशणें ; चिकटणें ; प्रतीतीस किंवा अनुभवास येणें ; पटणें ; मनांत पुरतेपणीं ठसणें ( अभ्यास , पाठ इ० ). बाळपणींच जयाच्या शस्त्रास्त्ररहस्य मानसीं बाणे । - मोशांति ६ . ३१ .परिधान करणें ; अंगांत घालणें . कां जिये एकी वस्तूलागीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । - ज्ञा ६ . ४७५ .शोभणें ; योग्य दिसणें ; ठीक बसणें . सांबासी स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला । - एभा १ . ३४६ .स्वीकारणें . कीं भक्ति सुखालागीं । आपणपेंचि दोहीं भागीं । वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी । - ज्ञा १२ . १८६ .स्थिरावणें ; शमणें . प्राप्तभोगें तृष्णा न बाणें । - एभा १७ . २२६ .बाणा बाळगणें . [ बाण = तीर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP